• होम
  • व्हिडिओ
  • गाडीच्या सायलेंसरमागे म्हशींचं मॅरेथॉन, पाहा VIDEO
  • गाडीच्या सायलेंसरमागे म्हशींचं मॅरेथॉन, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 29, 2019 10:27 AM IST | Updated On: Oct 29, 2019 10:27 AM IST

    संदीप राजगोळकर, (प्रतिनिधी)कोल्हापूर, 29 ऑक्टोबर: कोल्हापुरात पाडव्याच्या दिवशी म्हशींना पळवण्याची अनोखी स्पर्धा आयोजित केली जाते. यंदाच्या स्पर्धेवर नुकत्याच लागलेल्या निकालांची आणि राजकारणाची छाप पाहायला मिळाली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी