• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : ठाण्यात रंगली रेड्याची झुंज, स्पर्धा पाहण्यासाठी लोकांची तोबा गर्दी
  • VIDEO : ठाण्यात रंगली रेड्याची झुंज, स्पर्धा पाहण्यासाठी लोकांची तोबा गर्दी

    News18 Lokmat | Published On: Oct 30, 2019 02:18 PM IST | Updated On: Oct 30, 2019 02:22 PM IST

    ठाणे, 30 ऑक्टोबर: वाडा तालुक्यात रेड्यांच्या झुंजीची परंपरा आजही कायम आहे. मागील अनेक वर्षापासून वाडा तालुक्यातील मागाठणे गावात दिवाळीनिमित्त रेड्यांच्या झुंजीच्या स्पर्धा होत असतात. या स्पर्धा बघण्यासाठी पालघर, ठाणे, रायगड, नाशिक अशा जिल्ह्यातून हजारो हौशी तरुण येत असतात. या झुंजींसाठी अनेक जिल्ह्यातील रेडे मालक या स्पर्धेत सहभाग घेतात. या स्पर्धा बघण्यासाठी कमीत कमी 25 ते 30 हजार लोक जमतात.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी