चारित्र्याच्या संशयावरून भावानं केली बहिणीची हत्या; डोक्यात घातला दगडी पाटा

चारित्र्याच्या संशयावरून भावानं केली बहिणीची हत्या; डोक्यात घातला दगडी पाटा

सोलापुरात भावानं विवाहित बहिणीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

सोलापूर, सागर सुरवसे 14 मार्च : सोलापुरात एक धक्कादायक घटना समोर आली असून भावानं विवाहित बहिणीचा खून केला आहे. सोलापुरातील बार्शीमध्ये ही घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून सोमनाथ ओहोळनं आपल्या विवाहित बहिणीच्या डोक्यात दगडी पाटा घालून खून केला. या घटनेनं सोलापूर जिल्हा हादरून गेला आहे. यापूर्वी देखील महाराष्ट्रात अशाच प्रकारच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत.

( सविस्तर वृत्त लवकरच )

VIDEO: महिलेनं दुकानदाराला घातला पावणे दोन लाखांचा गंडा

First published: March 14, 2019, 10:48 AM IST
Tags: murder

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading