सेल्फीच्या नादात आई-वडिलांसमोरच बंधाऱ्यात बुडून मुलाचा मृत्यू

सेल्फीच्या नादात आई-वडिलांसमोरच बंधाऱ्यात बुडून मुलाचा मृत्यू

आई-वडिलांसोबत गणपती विसर्जन पाहण्यासाठी गेल्या तरुणाचा सेल्फीच्या नादात बंधाऱ्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नाशिकमध्ये घडलीये.

  • Share this:

05 सप्टेंबर : आई-वडिलांसोबत गणपती विसर्जन पाहण्यासाठी गेल्या तरुणाचा सेल्फीच्या नादात बंधाऱ्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नाशिकमध्ये घडलीये.

नाशिकच्या दारणा नदीपात्रातील चेहेडी बंधारात किशोर सोनार नावाचा मुलगा हा आपल्या आई वडिलांसह गणपती विसर्जन पाहण्यासाठी आला होता. मात्र, बंधाऱ्याजवळ सेल्फी काढण्याचं प्रयत्नात असताना किशोरच पाय घसरला आणि तो बंधारात पडला. आई वडिलांसमोरच पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.

एका तासांपूर्वीच त्याचा मृतदेह सापडलाय.

First published: September 5, 2017, 6:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading