• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: CCTV : मोठा अनर्थ टळला! खंडाळ्यात मोटरमनमुळे वाचला शेकडो प्रवाशांच्या जीव
  • VIDEO: CCTV : मोठा अनर्थ टळला! खंडाळ्यात मोटरमनमुळे वाचला शेकडो प्रवाशांच्या जीव

    News18 Lokmat | Published On: Jun 14, 2019 11:27 AM IST | Updated On: Jun 14, 2019 11:35 AM IST

    पुणे, 14 जून: खंडाळा घाटामधल्या मंकी हिल ते ठाकूरवाडी दरम्यान रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली होती. दरम्यान आता ट्रॅक क्लियर करण्यात आला असून बराच वेळापासून खोळंबलेली सह्याद्री एक्स्प्रेस रवाना करण्यात आली. मात्र सह्याद्री एक्स्प्रेसच्या मोटरमनने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading