• होम
  • व्हिडिओ
  • बिबट्याच्या शिकारीचा डाव फसला; सांबरानंच दाखवला इंगा, पाहा LIVE व्हिडिओ
  • बिबट्याच्या शिकारीचा डाव फसला; सांबरानंच दाखवला इंगा, पाहा LIVE व्हिडिओ

    News18 Lokmat | Published On: May 18, 2019 01:41 PM IST | Updated On: May 18, 2019 05:56 PM IST

    चंद्रपूर, 18 मे: ताडोबा जंगलात काळ्या बिबट्याच्या शिकारीचा थरार कैद झाला. मात्र या बिबट्याला सांबरानं हुलकावणी दिली. काळ्या बिबट्याच्या शिकारीचा प्रयत्न पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ताडोबातील काळा बिबट्या आहे. या काळ्या बिबट्याच्या शिकारीचं चित्रीकरण मुंबईतल्या सिद्धेश मुणगेकर यांनी केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading