• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भाजपच्या प्रचाराचे मुद्दे काँग्रेसकडून हायजॅक
  • VIDEO: भाजपच्या प्रचाराचे मुद्दे काँग्रेसकडून हायजॅक

    News18 Lokmat | Published On: May 9, 2019 12:53 PM IST | Updated On: May 9, 2019 01:24 PM IST

    भोपाळ, 9 मे: एकीकडे साध्वी प्रज्ञा पूजा, मंदिरात जाऊन प्रचार करत आहेत तर दुसरीकडे दिग्विजय सिंह यांचं प्रचारादरम्यान गाईचं पूजन करून तिला चारा दिल्याचं पाहायला मिळालं. भाजपच्या प्रचारातील अजेंड्याचे मुद्दे आता काँग्रेस वापरत असल्याचं पाहायला मिळालं. प्रचारादरम्यान गो मातेची पूजा आणि संरक्षण याबाबत शेतकऱ्यांना विचारणा केली. भोपाळमध्ये काँग्रेसचे दिग्विजय सिंह विरुद्ध भाजपच्या साध्वी प्रज्ञा अशी चुरशीची लढत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading