• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: माढ्यात शरद पवारांविरोधत भाजपकडून 'हा' मंत्री मैदानात
  • VIDEO: माढ्यात शरद पवारांविरोधत भाजपकडून 'हा' मंत्री मैदानात

    News18 Lokmat | Published On: Feb 22, 2019 11:00 PM IST | Updated On: Feb 22, 2019 11:22 PM IST

    मुंबई, 22 फेब्रुवारी : राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांनी माढातून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवल्यानं भाजपनंही दंड थोपटलेत. रासप अध्यक्ष महादेव जानकरांनी माढातून निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानं आता भाजपनं सहकारमंत्री सुभाष देशमुखांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. महादेव जानकरांनी बारामतीमधून लढण्याची तयारी केल्यानं भाजपनं हा निर्णय घेतल्याचं कळतं आहे. तर दुसरीकडे सोलापुरात भाजपचे विद्यमान खासदार शरद बनसोडेंचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी अमर साबळेंना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू असल्याचं कळतं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी