• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : बीडमध्ये राजकारण तापलं, पंकजा मुंडेंची अजित पवारांवर जहरी टीका
  • VIDEO : बीडमध्ये राजकारण तापलं, पंकजा मुंडेंची अजित पवारांवर जहरी टीका

    News18 Lokmat | Published On: Aug 30, 2019 11:16 AM IST | Updated On: Aug 30, 2019 12:30 PM IST

    बीड, 30 ऑगस्ट : 'धरणात लघुशंका करायची भाषा करणारे मराठवाड्याला दुष्काळमुक्त काय करणार,' असा सवाल करत भाजप नेत्या आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'अगोदर तुमचा पक्ष वाचवा, तुमच्या आजूबाजूला बसणारे उद्या कोणत्या पक्षाच्या मंचावर असतील ते सांगता येत नाही,' असा टोलाही पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना लगावला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading