पवारांना टोला तर फडणवीसांचं कौतुक, वाचा मोदींच्या पहिल्या प्रचार सभेतले ठळक मुद्दे!

पवारांना टोला तर फडणवीसांचं कौतुक, वाचा मोदींच्या पहिल्या प्रचार सभेतले ठळक मुद्दे!

जळगाव तसंच भंडारा जिल्ह्यातील नाना पटोले यांच्या बालेकिल्ल्यात साकोली विधानसभेत मोदींच्या पहिल्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.

  • Share this:

जळगाव, 13 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रात आज पहिली सभा झाली आहे. जळगाव तसंच भंडारा जिल्ह्यातील नाना पटोले यांच्या बालेकिल्ल्यात साकोली विधानसभेत मोदींच्या पहिल्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणातून विरोधकांवर जोरदार टीका करण्यात आली. तर यावेळी महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात काम करणाऱ्यांना निवडून द्या असं आवाहनही मोदींनी यावेळी जनतेला केलं. दरम्यान, याहीवेळेस मोदींनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली.

मोदींच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे

- मी जनतेचा आशिर्वाद घेण्यासाठी आलो आहे

- फडणवीसांच्या नेतृत्वाला मद द्या

- जगभरात भारताचा गौरव होत आहे

- 4 महिन्यांपूर्वी दिलेल्या मताधिक्याबद्दल आभार

- संपूर्ण जगभरात भारताच्या लोकशाहीचा गौरव

- जनादेशामुळे भारताचा आवाज जगभरात ओळखला जातो.

- स्त्रीशक्तीचा जागर जगाने मानला

- 70 वर्षानंतर काश्मीरमधील नागरिकांना स्वातंत्र्य

- सीमेपलीकडे होणारा दहशवाद संपवला

- मोदींकडून कलम 370 आणि काश्मीरचा उल्लेख

- काश्मीर भारताचं मस्तक आहे.

- गेली 5 वर्ष जनतेचा युतीवर विश्वास आहे

- कलम 370 वर विरोधकांची भूमिका संशयास्पद

- हिंमत असेल तर घोषणापत्रात कलम 370बद्दल नमुद करा, विरोधकांना आव्हाहन

- मुल्सीम महिलांना मोठा दिलासा दिला

- तीन तलाक कायदा रद्द केला

- शरद पवारांवर मोदींची घणाघाती टीका

- शरद पवारांच्या व्हायरल व्हिडिओवर नरेंद्र मोदींची टीका

- काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून जनतेची दिशाभूल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2019 01:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading