• होम
  • व्हिडिओ
  • भाजप आमदाराची बायको आणि पदाधिकारी महिलेमध्ये हाणामारी, VIDEO आला समोर
  • भाजप आमदाराची बायको आणि पदाधिकारी महिलेमध्ये हाणामारी, VIDEO आला समोर

    News18 Lokmat | Published On: Feb 13, 2019 11:51 AM IST | Updated On: Feb 13, 2019 11:57 AM IST

    यवतमाळ, 13 फेब्रुवारी : आर्णी-केळापूरचे भाजप आमदार राजू तोडसाम यांच्या पत्नी आणि भाजपच्या पदाधिकारी प्रिया शिंदे यांच्यामध्ये हाणामारी झाली आहे. लग्नाची पहिली पत्नी असताना दुसऱ्या पत्नीकडे राहात असल्याच्या कारणावरून या दोन महिलांमध्ये वाद झाल्याची चर्चा आहे. या दोन महिलांचे भांडण झाले तेव्हा आमदार पोलिस ठाण्यात लपल्याने बचावले आहेत. आमदार राजू तोडमास यांच्या वाढदिवसादिवशीच हा सगळा प्रकार घडला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी