• होम
  • व्हिडिओ
  • 'आ देखे जरा किसमे कितना है दम', भाजप आमदाराच्या डान्सचा VIDEO व्हायरल
  • 'आ देखे जरा किसमे कितना है दम', भाजप आमदाराच्या डान्सचा VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: May 24, 2019 01:40 PM IST | Updated On: May 24, 2019 01:40 PM IST

    मावळ, 24 मे: लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना मावळातून मोठी लीड देण्यासाठी मावळचे आमदार बाळा भेगडे तसेच त्यांच्या हजारो कार्यकर्ते दिवस रात्र झटत होते. बारणेंच्या विजयाचा जल्लोष कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत डीजेच्या तालावर ठेका धरला. भाजप आमदार बाळा भेगडे यांचाही उत्साह शिगेला पोहोचला होता त्यांनी तर" आ देखे जरा किसमे कितना है दम " या गाण्यावर ठेका धरत बारणे यांच्या विजयाचा जल्लोष तळेगावात साजरा केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading