पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणाबाबत बोलताना चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या की, 'मी तुम्हाला पुरून उरेल, माझ्यावर कितीही गुन्हे दाखल केलेत तरीही मी रोज बोलणार. संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही.' संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी चित्रा वाघ गेल्या काही दिवसांपासून करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Chitra wagh, Maharashtra, Pooja Chavan, Sanjay rathod, Suicide case