• होम
  • व्हिडिओ
  • CM साहेबांना पाठवायचाय व्हिडिओ, हसत बोटीतून प्रवास केल्याने गिरीश महाजन ट्रोल!
  • CM साहेबांना पाठवायचाय व्हिडिओ, हसत बोटीतून प्रवास केल्याने गिरीश महाजन ट्रोल!

    News18 Lokmat | Published On: Aug 9, 2019 11:28 AM IST | Updated On: Aug 9, 2019 11:40 AM IST

    कोल्हापूर, 09 ऑगस्ट : गिरीश महाजन यांचा बोटीतून जाताना सेल्फी व्हिडिओ सोशल मीडियात ट्रोल झाला आहे. पुरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते बोटीतून जात होते. त्यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांनी सेल्फी व्हिडिओ शूट केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी