मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

भाजपचं ठरलं! आशीष शेलारांकडे मोठी जबाबदारी, प्रदेशाध्यक्षपदी बावनकुळेंची वर्णी

भाजपचं ठरलं! आशीष शेलारांकडे मोठी जबाबदारी, प्रदेशाध्यक्षपदी बावनकुळेंची वर्णी

आशीष शेलार यांच्याकडे मुंबई प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ही महत्त्वपूर्ण जबाबादारी देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

    मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षात राज्याच्या राज्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. चंद्रकांत पाटील यांना मंत्रिपद मिळाल्याने भाजपचं प्रदेशाध्यक्षपद रिक्त होतं. प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी कोणाला मिळणार याची चर्चा रंगली होती. या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची निवड करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. आज संध्याकाळी अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. आशीष शेलार यांच्याकडे मुंबई प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ही महत्त्वपूर्ण जबाबादारी देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: BJP

    पुढील बातम्या