• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: कागल नगरपरिषदेत राडा; भाजप-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत तुफान हाणामारी
  • VIDEO: कागल नगरपरिषदेत राडा; भाजप-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत तुफान हाणामारी

    News18 Lokmat | Published On: Sep 14, 2019 11:20 AM IST | Updated On: Sep 14, 2019 11:20 AM IST

    संदीप राजगोळकर (प्रतिनिधी) कोल्हापूर, 14 सप्टेंबर: कोल्हापूरमध्ये कागल नगरपालिकेच्या सभेत काल राडा झाला आहे. राष्ट्रवादी आणि भाजपच्या नगरसेवकामध्ये भरसभेत बेदम मारहाण झाली. अगदी बाटल्यांची फेकाफोकीही झाल्याचा प्रकार समोर आला. म्हाडाचे अध्यक्ष समरजित घाटगे यांच्या निषेधाच्या ठरवावरून वाद झाला आणि त्याचं रुपांतर हाणामारीत झालं. यानंतर कागलमध्ये तणावाचे वातावरण होतं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading