• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: हिना पांचाळ आता हिंदी 'बिग बॉस'च्या घरात? पाहा EXCLUSIVE मुलाखत
  • VIDEO: हिना पांचाळ आता हिंदी 'बिग बॉस'च्या घरात? पाहा EXCLUSIVE मुलाखत

    News18 Lokmat | Published On: Aug 21, 2019 01:21 PM IST | Updated On: Aug 21, 2019 02:42 PM IST

    नीलिमा कुलकर्णी (प्रतिनिधी) मुंबई, 21 ऑगस्ट: बिग बॉसच्या घरातून नुकत्याच बाहेर पडलेल्या हिना पांचाळला आता बॉलिवूड खुणावत आहे. अनेक चित्रपट, आयटम साँगची ऑफर असतानाही हिनाला मात्र आता हिंदी रियालिटी शोचे वेध लागले आहेत. संधी मिळाली तर हिंदी बिग बॉसमध्ये जायला आवडेल असं हिनाने सांगितलं. मात्र चित्रपटांपेक्षा आता भर रियालिटी शोवर जास्त देण्याकडे असेल. यासोबत मराठी बिग बॉसच्या घरातील खास किस्से-आठवणी, काय शिकायला मिळालं आणि वेगळा अनुभव सांगितला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी