• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : शेतकऱ्यांची 100 कोटींची फसवणूक, वर्षभर मेहनत केली आणि व्यापाऱ्यांनी लुटलं
  • SPECIAL REPORT : शेतकऱ्यांची 100 कोटींची फसवणूक, वर्षभर मेहनत केली आणि व्यापाऱ्यांनी लुटलं

    News18 Lokmat | Published On: Jul 26, 2019 11:33 AM IST | Updated On: Jul 26, 2019 12:38 PM IST

    आसीफ मुरसल (प्रतिनिधी) सांगली, 26 जुलै: शेतकऱ्यांची हातोहात कशी फसवणूक केली जात आहे याचं एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल 100 कोटींची फसवणूक झाली आहे. व्यापाऱ्यांनी दिलेले चेक बाऊन्स झाल्यानं द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. नेमका काय प्रकार आहे हा पाहा स्पेशल रिपोर्ट.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी