Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: शिवच्या आईवर वीणाची जादू...सांगितला पुरणपोळीचा किस्सा
  • VIDEO: शिवच्या आईवर वीणाची जादू...सांगितला पुरणपोळीचा किस्सा

    News18 Lokmat | Published On: Sep 23, 2019 01:15 PM IST | Updated On: Sep 23, 2019 01:15 PM IST

    मुंबई, 23 सप्टेंबर:स्मिता गोंदकरने बिग बॉस मराठी सिझन 1 आणि 2 मधील सर्व सदस्यांना एक मोठी पार्टी दिली. या पार्टीला शिव आणि वीणा दोघांनीही उपस्थिती लावली. शिव आणि वीणा यांच्यातील प्रेम कसं बहरत गेलं. अमरावतील शिवच्या घरी घडलेला किस्साही वीणाने सांगितला.