• होम
  • व्हिडिओ
  • बीग बींच्या पार्टीत अंबानी ते विरानुष्काची धमाल, पाहा सेलिब्रेटी स्पेशल दिवाळी VIDEO
  • बीग बींच्या पार्टीत अंबानी ते विरानुष्काची धमाल, पाहा सेलिब्रेटी स्पेशल दिवाळी VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 29, 2019 07:28 AM IST | Updated On: Oct 29, 2019 07:28 AM IST

    मुंबई, 29 ऑक्टोबर: बिग बी अमिताभ बच्चन यांच्या घरी सोमवारी दिवाळी सेलिब्रेशन पार्टीचे आयोजन करण्यात आले होतं. यावेळी बॉलिवूडसह अनेक दिग्गजांनी या पार्टीला हजेरी लावली. अभिनेत्री सारा अली खान, अमृता सेन आणि एकता कपूर यांनी हा पार्टीला हजेरी लावली. मुकेश अंबानी आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मानेही या पार्टीला उपस्थिती लावली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी