• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: अनोखा प्रयोग! विद्यार्थ्यांनी लावला मल्टी-स्पेशालिस्ट सायकला शोध
  • VIDEO: अनोखा प्रयोग! विद्यार्थ्यांनी लावला मल्टी-स्पेशालिस्ट सायकला शोध

    News18 Lokmat | Published On: Jun 19, 2019 02:55 PM IST | Updated On: Jun 19, 2019 02:55 PM IST

    इम्तियाज अहमद (प्रतिनिधी) भुसावळ, 19 जून: प्रदूषणावर मात करण्यासाठी संत गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी मल्टि स्पेशालिस्ट हायब्रीड सायकल बनवली आहे. याद्वारे पर्यावरण संवर्धन आणि इंधन बचतीचा संदेश देण्यात आला आहे. या सायकलला २५ हजार रूपये खर्च असून, प्रती तास २३ किमी वेगाने धावते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading