• VIDEO: भरधाव ट्रकला लागेल्या आगीचा थरार

    News18 Lokmat | Published On: May 27, 2019 04:38 PM IST | Updated On: May 27, 2019 04:38 PM IST

    भुसावळ, 27 मे: अमरावतीहून धुळयाकडे कपड्यांचे गठ्ठे घेऊन जाणाऱ्या ट्रकला नशिराबादजवळ शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने लाखोंचा माल जळून खाक झाला आहे . याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading