• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुलं पळवणाऱ्या टोळीच्या संशयातून 3 साधूंना पट्ट्यांनी अमानुष मारहाण
  • VIDEO: मुलं पळवणाऱ्या टोळीच्या संशयातून 3 साधूंना पट्ट्यांनी अमानुष मारहाण

    News18 Lokmat | Published On: Aug 25, 2019 01:48 PM IST | Updated On: Aug 25, 2019 01:48 PM IST

    भुसावळ, 25 ऑगस्ट: भुसावळमध्ये तीन साधू वेशातील तरुणांना स्थानिकांनी चांगलाच चोप दिला. वेशांतर करून मुलं पळवणारी टोळी असल्याचं समजून नागरिकांनी त्यांना पट्ट्याने आणि काठीने मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी केली असता हे तरुण मध्य प्रदेशातील असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या चौकशीअंती हे तरुण निर्दोष असल्याचं सिद्ध झालं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी