• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: हतनूर धरणाचे 36 दरवाजे उघडले; तापी नदीजवळील गावांना सतर्कतेचा इशारा
  • VIDEO: हतनूर धरणाचे 36 दरवाजे उघडले; तापी नदीजवळील गावांना सतर्कतेचा इशारा

    News18 Lokmat | Published On: Aug 26, 2019 09:07 AM IST | Updated On: Aug 26, 2019 09:07 AM IST

    भुसावळ, 26 ऑगस्ट: भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाच्या लाभक्षेत्रात झालेल्या संततधार पावसानंतर धरणाचे 41 पैकी 36 दरवाजे उघडण्यात आले आहेत. मध्य प्रदेशातून हतनूर धरणात सतत पाण्याची आवक होत असल्यानं धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून सध्या 1लाख 92 हजार 211 क्युसेक्स वेगाने तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे तापी नदीला पूर आला असून आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी