• होम
  • व्हिडिओ
  • दोन हॉटेल मालकांमध्ये तुफान हाणामारी, पाहा VIDEO
  • दोन हॉटेल मालकांमध्ये तुफान हाणामारी, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Nov 14, 2019 08:23 AM IST | Updated On: Nov 14, 2019 08:23 AM IST

    भिवंडी, 14 नोव्हेंबर: धामणकर नाका इथे दोन हॉटेल चालकांमध्ये मारहाण झाली. इंटरटेनमेंट गेम झोन अँड फास्टफूड या हॉटेलमुळे आपलं हॉटेल चालत नसल्याच्या रागातून ही मारहाण झाल्याचं समोर आलं. यात अरुण राठोड हा हॉटेल चालक जखमी झाला. अरुणच्या हॉटेलमुळे आपलं हॉटेल चालत नाही म्हणून शेजारच्या हॉटेल मालकानं हॉटेलमध्ये शिरुन मारहाण केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading