• Special Report- गौतम बुद्ध उपयोगाचा नाही- संभाजी भिडे

    News18 Lokmat | Published On: Sep 29, 2019 10:11 PM IST | Updated On: Sep 29, 2019 10:12 PM IST

    मुंबई, 29 सप्टेंबर- शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांनी नवा वाद निर्माण केलाय. अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, भारतानं जगाला बुद्ध दिल्याचं सांगितलं. तर बुद्ध उपयोगाचा नाही, असं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडेंनी केलंय. काँग्रेसनं यावरून टीका केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी