वाघ समोर उभा अन् पठ्या जीपच्या छतावर बसून रेकाॅर्ड करतोय व्हिडिओ

वाघ समोर उभा अन् पठ्या जीपच्या छतावर बसून रेकाॅर्ड करतोय व्हिडिओ

खरं तर वनक्षेत्रात टाइगर साइटिंग करताना कोणत्य़ाही वाहनाबाहेर निघता येत नाही किंवा अंग बाहेर काढता येत नाही.

  • Share this:

02 डिसेंबर : भंडारा उमरेड-करांडला अभयारण्यात शासकीय वाहनाच्या छतावर बसून एक वन विभागाचा कर्मचारी वाघाला चित्रित करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय.

खरं तर वनक्षेत्रात टाइगर साइटिंग करताना कोणत्य़ाही वाहनाबाहेर निघता येत नाही किंवा अंग बाहेर काढता येत नाही. त्यातही ही गाडी जर शासकीय असेल तर ती गाडी केवळ गस्तीसाठी वापरण्यात येतं.

मात्र हा कर्मचारी वाहनाच्या छतावर बसला आहे आणि नियमबाह्य पद्धतीनं व्हिडिओ शूट करत असल्याचं स्पष्ट दिसतंय. त्यामुळे आता विभागीय वनाधिकारी या कर्मचाऱ्यावर काय कारवाई करता हे बघावं लागेल.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 2, 2017 05:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading