Home /News /maharashtra /

VIDEO: शेतकऱ्यांना दिलासा, बीडमध्ये कर्परा नदीला पूर

बीड, 22 जून: दुष्काळी बीड जिल्ह्यात मध्यरात्री पावसाचे आगमन झाले. एकतास शहरात पाऊस पडल्यानंतर कर्परा नदीला पहिला पूर आला. पिण्याच्या पाण्यापासून जनावरच्या चाऱ्यापर्यंत दुष्काळ आणि पाणीटंचाईमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला पाऊस पडल्यानं थोडासा दिलासा मिळाला आहे. मध्यरात्री एकतास पावसाने शहरातून जाणाऱ्या कर्परा नदीला पहिला पूर आला आहे.

पुढे वाचा ...

    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: IMD, Monsoon, Rain, Skymet

    पुढील बातम्या