• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : आदर्श! 4 सुनांनी दिला सासूच्या पार्थिवाला खांदा
  • VIDEO : आदर्श! 4 सुनांनी दिला सासूच्या पार्थिवाला खांदा

    News18 Lokmat | Published On: Sep 9, 2019 03:09 PM IST | Updated On: Sep 9, 2019 03:09 PM IST

    बीड, 09 सप्टेंबर: बीडमध्ये चार सुनांनी आपल्या सासूच्या अंतयात्रेवेळी खांदा दिल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. परंपरा बाजुला ठेवून निव्वल प्रेमापोटी चारही सुनांनी खांदा दिला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी