मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नाशिकमध्ये पूरसदृश्य परिस्थिती

नाशिकमध्ये पूरसदृश्य परिस्थिती

नाशिकमध्ये संततधार पावसाने गोदावरी नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झालीय.शहरातील गटारांची काम व्यवस्थित न झाल्यानं गटाराचं पाणी गोदावरी नदीत येतंय.

नाशिक, 14 जुलै : नाशिकमध्ये संततधार पावसाने गोदावरी नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झालीय.शहरातील गटारांची काम व्यवस्थित न झाल्यानं गटाराचं पाणी गोदावरी नदीत येतंय. दुतोंडया मारुतीच्या कंबरेवर पाणी आलंय. गंगापूर धरण आतापर्यंत 45 टक्केचं भरलंय. गंगापूर धरणातून पाणी सोडलं नसतांनाही गटारीच्या पाण्यामुळे गोदावरीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झालीय. दशक्रिया विधिसाठी आलेल्या नागरिकांचे हाल झाल्याने परिसरातील धर्मशाळेतच सध्या धार्मिक विधि सुरू आहेत. शहराच्या सर्वच भागात पावसाचा जोर कायम असून ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.
First published:

Tags: Nashik, नाशिक, पूर

पुढील बातम्या