Home /News /maharashtra /

SPECIAL REPORT: खासदार विनायक राऊत म्हणतात, '4 वर्षातील चुका पदरात घ्या'

रत्नागिरी, 05 एप्रिल: सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेना भाजपाचं अखेर मनोमिलन झालंय. युतीचे उमेदवार विनायक राऊताना प्रखर विरोध करणाऱ्या भाजपाने पहिल्यांदाच स्वतंत्र मेळावा घेऊन राऊतांच्या प्रचारात सहभागी होण्याचं ठरवलं. त्यामुळे राऊताना दिलासा मिळालाय. पण, अखेरच्या टप्प्यात झालेलं हे मनोमिलन मतांमध्ये कितपत परिवर्तीत होईल याबाबत कार्यकर्त्यात संभ्रम आहे.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Election 2019, Lok sabha election 2019, Maharashtra Lok Sabha election 2019, Ratnagiri sindhudurg lok sabha 2019, Ratnagiri Sindhudurg S13p46, Shiv sena

    पुढील बातम्या