अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेवर दरोडा..तिजोरीसह 15 लाखांची रोकड लंपास

अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेवर दरोडा..तिजोरीसह 15 लाखांची रोकड लंपास

वाशिम जिल्ह्यातील किन्ही राजा इथं अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक शुक्रवारी रात्री दरोडेखोरांनी डल्ला मारला. चोरट्यांनी तिजोरीसह 14 लाख 91 हजारांची रोकड लंपास केली.

  • Share this:

किशोर गोमाशे (प्रतिनिधी)

वाशिम, 4 मे- जिल्ह्यातील किन्ही राजा इथं अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक शुक्रवारी रात्री दरोडेखोरांनी डल्ला मारला. चोरट्यांनी तिजोरीसह 14 लाख 91 हजारांची रोकड लंपास केली.

बँकेमध्ये सीसीटीव्हीची सुविधा नाही. तसेच सुरक्षारक्षक झोपा काढत असल्याचे समजते. बँकेत दरोडा पडल्याच्या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. तसेच डॉगस्कॉडने संपूर्ण परिसर पिंजून काढला. पण, दरोडेखोरांचा कोणातही मागमूस लागला नाही.

VIDEO: सापांचं अनोखं प्रेम, सर्पमीलनाचा दुर्मीळ प्रसंग कॅमेऱ्यात कैद

First published: May 4, 2019, 3:06 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading