• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'आधी या पोरांची आई मेली, आता घरात काही राहिलं नाही'; मन सुन्न करणारी आजींची व्यथा
  • VIDEO: 'आधी या पोरांची आई मेली, आता घरात काही राहिलं नाही'; मन सुन्न करणारी आजींची व्यथा

    News18 Lokmat | Published On: Aug 12, 2019 02:07 PM IST | Updated On: Aug 12, 2019 02:31 PM IST

    कोल्हापूर, 12 ऑगस्ट : कोल्हापूर जिल्ह्यात आलेला महापूर ओसरायला लागला असला तरी अनेक संसार उद्ध्वस्त झालेत. हातकणंगले तालुक्यातल्या पारगावच्या कळंत्रे आजींचं घर आणि संसार पार होत्याचा नव्हता झाला आहे. आमच्यासोबत बोलताना कळंत्रे आजींना अश्रू अनावर झाले. हातावरचं पोट आणि नातवंडं असा गोतावळा आज रस्त्यावर आला आहे. त्यांच्या भावना जाणून घेतल्यात आपले प्रतिनिधि संदीप देसाई यांनी...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी