बच्चू कडू आणि एसपीतला वाद अरेतुरेवर

बच्चू कडू आणि एसपीतला वाद अरेतुरेवर

अमरावती जिल्ह्यातले आमदार बच्चू कडू आणि एसपींमध्ये चांगलाच वाद झाला. एका क्षणी तर एसपी अरेतुरेवर आले.

  • Share this:

22 जुलै : अमरावती जिल्ह्यातले आमदार बच्चू कडू आणि एसपींमध्ये चांगलाच वाद झाला. एका क्षणी तर एसपी अरेतुरेवर आले.

झालं असं की २५ जून रोजी शेतकरी विनोद लवणे हे धामणगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेले. तिथे ठाणेदार अमित वानखेडे यांनी तक्रार लिहून घेण्याऐवजी शेतकऱ्याला मारहाण केली. याचा शेतकऱ्यानं इतका धसका घेतला की त्यानं आत्महत्याच केली.

याचा जाब विचारण्यासाठी बच्चू कडू धामणगाव पोलीस ठाण्यात गेले. तिथे एसपी अविनाश कुमारही होते. कडू आणि त्यांच्यात वादावादी झाली.

First published: July 22, 2017, 7:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading