• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: अशी कासवाची पिल्लं तुम्ही कधी पाहिलीच नसतील
  • VIDEO: अशी कासवाची पिल्लं तुम्ही कधी पाहिलीच नसतील

    News18 Lokmat | Published On: Apr 30, 2019 12:06 PM IST | Updated On: Apr 30, 2019 12:06 PM IST

    रत्नागिरी, 30 एप्रिल: वेळास समुद्र किनाऱ्यावरून ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची 400 पिल्लं समुद्रात सोडली. कासव संवर्धन केंद्रातील ही पिल्ल पाहण्यासाठी पर्यटकांनी किना-यावर मोठी गर्दी केली होती. वेळास गावात निसर्ग कासव मित्र, महाराष्ट्र शासन वन विभाग, ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने कासव संवर्धन केंद्र सुरु आहे. या संवर्धन केंद्राच्या माध्यमातून किना-यावरील दरवर्षी हजारो अंडी संवर्धित करून त्यातील पिल्ल पुन्हा समुद्रात सोडली जात आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading