मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Babasaheb Purandare : बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रकृतीबद्दल डॉक्टरांनी दिली माहिती

Babasaheb Purandare : बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रकृतीबद्दल डॉक्टरांनी दिली माहिती

'Babasaheb Purandare बाबासाहेब पुरंदरे यांना न्युमोनियाची लागण झाली असून ते व्हेंटिलेटरवर असून प्रकृती खालावली आहे'

  • Published by:  sachin Salve

पुणे, 14 नोव्हेंबर : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (babasaheb purandare)  यांची प्रकृती चिंताजनक आहे. पुण्यातील दिनानाथ रुग्णालयात (deenanath mangeshkar hospital) त्यांना दाखल करण्यात आले आहे. त्यांना न्युमोनियाची लागण झाली असून ते व्हेंटिलेटरवर असून प्रकृती खालावली आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना न्युमोनिया झाला आहे. त्यामुळे पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांची प्रकती आणखी खालावली. बाबासाहेब पुरंदरे काही दिवसांपूर्वी घरात पडले होते, त्यांच्या डोक्याला मार लागला होता. त्यानंतर दिनानाथ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं, तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती बाबासाहेब यांचा मुलगा अमृत पुरंदरे यांनी दिली.

ape प्रकरण : मुंबई HC म्हणाले, तिच्या जबाबावर विश्वास ठेवणं कठीण; आरोपीची सुटका

तर दिनानाथ रुग्णालयाच्या जनसंपर्क अधिकारी यांनी सांगितलं की, बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंतानजक आहे. वृद्धपकाळाने त्यांना न्युमोनियाची लागण झाली आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. त्यांची प्रकृती सध्या खूप गंभीर आहे.'

भारत-पाकिस्तान महामुकाबल्याची तारीख ठरली, बाबरचा बदला घेण्यासाठी रोहित मैदानात!

अलीकडेच पुरंदरे यांनी शंभरी पर्दापण केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून राज्यातील सर्वच नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या होता. तसंच दोन महिन्यांपूर्वीच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात त्यांच्या निवास्थानी जाऊन पुरंदरे यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली होती.

First published: