• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : निकालानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया
  • VIDEO : निकालानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Nov 9, 2019 01:06 PM IST | Updated On: Nov 9, 2019 01:06 PM IST

    09 नोव्हेंबर: सर्वोच्च न्यायालयानं वादग्रस्त जमीन प्रकरणी ऐतिहासिक वाद निकाली काढला आहे. वादग्रस्त जमीन रामलल्लाची आहे त्यामुळे तिथे मंदिर उभाऱण्याचे आदेश कोर्टानं सरकारला दिले आहेत. या निर्णयाचं देशभरातून स्वागत केलं जात आहे. कोर्टाच्या या निकालानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी