मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

PHOTOS: राम मंदिर भूमिपूजन सोहळा अयोध्येत, पाहा काय सुरू आहे संघ मुख्यालयाबाहेर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय विद्युत रोषणाईने सजवण्यात आलं आहे. तसेच संघाच्या प्रवेशद्वाराबाहेर भव्य रांगोळी काढण्यात आल्या आहेत.

  • Published by:  Sandip Parolekar
अयोध्येतील राम मंदिराचे आज (5 ऑगस्ट) भूमिपूजन होत आहे. या पार्श्वभूमीवर सकाळ पासूनच नागपुरातील विविध मंदिरात पूजा अर्चा सुरु करण्यात आली आहे.

नागपुरातील प्रसिद्ध पोधारेश्वर राम मंदिरात महारुद्राभिषेक सह महाआरती करण्यात येत आहे.

संघ मुख्यालय आणि डॉ. हेडगेवार स्मारकाला विद्युत रोषणाई... अयोध्येत प्रभु श्रीरामाच्या भव्य मंदिराच भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार व गोळवलकर गुरुजी यांच्या समाधी स्थळ रेशीमबाग आणि महाल भागातील संघ मुख्यालयाला विद्युत रोषणाई करण्यात आली..

भूमिपूजन निमित्ताने सर्वच रस्त्यावर रांगोळी टाकण्यात येत असून रांगोळी च्या माध्यमातून प्रभु श्री रामाची प्रतिकृति जागोजागी साकारण्यात येत आहे.

दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नागपुरात इतरही अनेक मंदिर सजवण्यात आले आहेत.

First published:

Tags: RSS

पुढील बातम्या