मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ग्रॅज्युएट उमेदवारांना लागणार नोकरीची लॉटरी; 'या' पदांसाठी मिळेल तब्बल 75,000 रुपये पगार

ग्रॅज्युएट उमेदवारांना लागणार नोकरीची लॉटरी; 'या' पदांसाठी मिळेल तब्बल 75,000 रुपये पगार

राष्ट्रीय आरोग्य अभियान

राष्ट्रीय आरोग्य अभियान

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्यापत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2022 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
औरंगाबाद , 13 ऑगस्ट: राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद (National Health Mission – Aurangabad Arogya Vibhag) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NHM Aurangabad Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. फिजिशियन, सर्जन, ऍनेस्थेटिस्ट, बालरोगतज्ञ, स्पेशालिस्ट IPS, रेडिओलॉजिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक, दंत आरोग्यतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी आणि सुविधा व्यवस्थापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्यापत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती फिजिशियन (Physicians) सर्जन (Surgeons) ऍनेस्थेटिस्ट (Anesthetists) बालरोगतज्ञ (Pediatricians) स्पेशालिस्ट IPS (IPS Specialists) रेडिओलॉजिस्ट (Radiologists) मानसोपचारतज्ज्ञ (Psychiatrists) श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक (Trainers for Hearing Impaired Children) दंत आरोग्यतज्ज्ञ (Dental Hygienists) वैद्यकीय अधिकारी (Medical Officers) सुविधा व्यवस्थापक (Facility Managers) पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय आणि इंग्लिश येत ना? मग राज्यातील 'या' विद्यापीठात होतेय भरती; लगेच करा अप्लाय शैक्षणिक पात्रता आणि अनुभव फिजिशियन (Physicians) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD Medicine/ DNB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. सर्जन (Surgeons) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MS General Surgery /DNB With MS-CIT पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. ऍनेस्थेटिस्ट (Anesthetists) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD Anesthetist पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. बालरोगतज्ञ (Pediatricians) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD Ped/DON/DNB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. स्पेशालिस्ट IPS (IPS Specialists) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD/MS-DGO/ DNB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. रेडिओलॉजिस्ट (Radiologists) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD Radiologist पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. मानसोपचारतज्ज्ञ (Psychiatrists) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD Psychiatrist पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक (Trainers for Hearing Impaired Children) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelor Degree With MS-CIT पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. दंत आरोग्यतज्ज्ञ (Dental Hygienists) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 12+Dental Hyginist Courses पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. वैद्यकीय अधिकारी (Medical Officers) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. सुविधा व्यवस्थापक (Facility Managers) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MCA/ B.Tech पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार फिजिशियन (Physicians) - 75,000/- रुपये प्रतिमहिना सर्जन (Surgeons) - 75,000/- रुपये प्रतिमहिना ऍनेस्थेटिस्ट (Anesthetists) - 75,000/- रुपये प्रतिमहिना बालरोगतज्ञ (Pediatricians) - 75,000/- रुपये प्रतिमहिना स्पेशालिस्ट IPS (IPS Specialists) - 75,000/- रुपये प्रतिमहिना रेडिओलॉजिस्ट (Radiologists) - 75,000/- रुपये प्रतिमहिना मानसोपचारतज्ज्ञ (Psychiatrists) - 75,000/- रुपये प्रतिमहिना श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक (Trainers for Hearing Impaired Children) - 25,000/- रुपये प्रतिमहिना दंत आरोग्यतज्ज्ञ (Dental Hygienists) - 17,000/- रुपये प्रतिमहिना वैद्यकीय अधिकारी (Medical Officers) - 60,000/- रुपये प्रतिमहिना सुविधा व्यवस्थापक (Facility Managers) - 25,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता पहिल्या सहा पदांसाठी -: जिल्हा रुग्णालय, चिकलठाणा, औरंगाबाद येथील आय. पी. एच. एस. कक्ष. 7 ते 10 या पदांसाठी - एन.सी.डी. कक्ष क्र.59 मध्ये समक्ष सादर करावेत. सुविधा व्यवस्थापकपदासाठी - जिल्हा रुग्णालय औरंगाबाद कक्ष क्रमांक 22. महिलांसाठी इंडियन आर्मीत नोकरीची सर्वात मोठी संधी! अग्निपथ योजनेअंतर्गत 1000+ जागांसाठी मेगाभरती; ही घ्या अर्जाची लिंक अर्ज कारण्याची शेवटची तारीख - 26 ऑगस्ट 2022
JOB TITLENHM Aurangabad Recruitment 2022
या पदांसाठी भरतीफिजिशियन (Physicians) सर्जन (Surgeons) ऍनेस्थेटिस्ट (Anesthetists) बालरोगतज्ञ (Pediatricians) स्पेशालिस्ट IPS (IPS Specialists) रेडिओलॉजिस्ट (Radiologists) मानसोपचारतज्ज्ञ (Psychiatrists) श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक (Trainers for Hearing Impaired Children) दंत आरोग्यतज्ज्ञ (Dental Hygienists) वैद्यकीय अधिकारी (Medical Officers) सुविधा व्यवस्थापक (Facility Managers)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवफिजिशियन (Physicians) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD Medicine/ DNB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. सर्जन (Surgeons) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MS General Surgery /DNB With MS-CIT पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. ऍनेस्थेटिस्ट (Anesthetists) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD Anesthetist पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. बालरोगतज्ञ (Pediatricians) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD Ped/DON/DNB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. स्पेशालिस्ट IPS (IPS Specialists) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD/MS-DGO/ DNB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. रेडिओलॉजिस्ट (Radiologists) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD Radiologist पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. मानसोपचारतज्ज्ञ (Psychiatrists) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD Psychiatrist पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक (Trainers for Hearing Impaired Children) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelor Degree With MS-CIT पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. दंत आरोग्यतज्ज्ञ (Dental Hygienists) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 12+Dental Hyginist Courses पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. वैद्यकीय अधिकारी (Medical Officers) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. सुविधा व्यवस्थापक (Facility Managers) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MCA/ B.Tech पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारफिजिशियन (Physicians) - 75,000/- रुपये प्रतिमहिना सर्जन (Surgeons) - 75,000/- रुपये प्रतिमहिना ऍनेस्थेटिस्ट (Anesthetists) - 75,000/- रुपये प्रतिमहिना बालरोगतज्ञ (Pediatricians) - 75,000/- रुपये प्रतिमहिना स्पेशालिस्ट IPS (IPS Specialists) - 75,000/- रुपये प्रतिमहिना रेडिओलॉजिस्ट (Radiologists) - 75,000/- रुपये प्रतिमहिना मानसोपचारतज्ज्ञ (Psychiatrists) - 75,000/- रुपये प्रतिमहिना श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक (Trainers for Hearing Impaired Children) - 25,000/- रुपये प्रतिमहिना दंत आरोग्यतज्ज्ञ (Dental Hygienists) - 17,000/- रुपये प्रतिमहिना वैद्यकीय अधिकारी (Medical Officers) - 60,000/- रुपये प्रतिमहिना सुविधा व्यवस्थापक (Facility Managers) - 25,000/- रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्यासाठीचा पत्तापहिल्या सहा पदांसाठी -: जिल्हा रुग्णालय, चिकलठाणा, औरंगाबाद येथील आय. पी. एच. एस. कक्ष. 7 ते 10 या पदांसाठी - एन.सी.डी. कक्ष क्र.59 मध्ये समक्ष सादर करावेत. सुविधा व्यवस्थापकपदासाठी - जिल्हा रुग्णालय औरंगाबाद कक्ष क्रमांक 22.
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी  https://arogya.maharashtra.gov.in/1035/%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%aa%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a0 या लिंकवर क्लिक करा.
First published:

Tags: Aurangabad, Career, Career opportunities, Job, Job alert

पुढील बातम्या