• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO कोण बिघडवतंय औरंगाबादची शांतता? पाहा स्पेशल रिपोर्ट
  • VIDEO कोण बिघडवतंय औरंगाबादची शांतता? पाहा स्पेशल रिपोर्ट

    News18 Lokmat | Published On: May 27, 2019 06:25 PM IST | Updated On: May 27, 2019 06:26 PM IST

    औरंगाबाद, 27 मे : लोकसभा निवडणुकीनंतर औरंगाबादमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. शहरात निकालानंतर काही ठिकाणी हिंसाचार झाला. शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी पराभव केला. नवनिर्वाचित खासदार इम्तियाज यांचे काही आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. हे व्हिडिओ व्हायरल करण्यामागे शिवसेना नेत्यांचा हात असल्याचा आरोप जलील यांनी केला. या सगळ्याविषयीचा औरंगाबादचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी पाठवलेला स्पेशल रिपोर्ट.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading