मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /VIDEO : फक्त सिनेमातच नाही तर 'रोबो तानाजी'चाही जगभरातही डंका

VIDEO : फक्त सिनेमातच नाही तर 'रोबो तानाजी'चाही जगभरातही डंका

सिध्दार्थ गोदाम (प्रतिनिधी) औरंगाबाद, 25 जानेवारी: तान्हाजी मालुसरे पाठ्यपुस्तकापासून प्रत्येकाला परिचित झालेलं नाव आणि त्यांचं शौर्य. एकीकडे रुपेरी पडद्यावरही तान्हाजी कोटीच्या कोटी उड्डाणं घेतोय तर दुसरीकडे रोबोटीक्सच्या शर्यतीतही एक तान्हाजीचा बोलबाला सुरू आहे. पाहुयात कसा आहे हा रोबो तान्हाजी.

पुढे वाचा ...

First published: