• होम
  • व्हिडिओ
  • 300 फूट खोल सप्तकुंड धबधब्यात पडला पर्यटक; रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO
  • 300 फूट खोल सप्तकुंड धबधब्यात पडला पर्यटक; रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 23, 2019 11:41 AM IST | Updated On: Aug 23, 2019 11:52 AM IST

    औरंगाबाद, 23 ऑगस्ट: औरंगाबादच्या अजिंठा लेणीच्या बाजूला असणाऱ्या लेनापूरमध्ये एक पर्यटक तब्बल 300 फूट खोल असणाऱ्या सप्तकुंडामध्ये पडला. मुंबईच्या वांद्रे इथला अशोक हुंकाडे हा फिरायला गेला असता त्याचा शेवाळावरून पाय घसरला. आणि तो सप्तकुंडात पडला दरम्यान त्याने केलेल्या आरडाओरड्यामुळे तिथे असणाऱ्या इतर नागरिकांनी तात्काळ पुरातत्व विभागाला माहिती दिली असता त्याची दोरीच्या सहाय्यानं सुखरूप सुटका करणार आली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी