VIDEO: जनता होरपळतेय दुष्काळात, मंत्री सदाभाऊ खोत ACच्या गार वाऱ्यात!

औरंगाबाद, 15 मे: राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सदाभाऊ खोत औरंगाबाद जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करीत आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे पाण्यावाचून तर जनावरांचे चारा पाण्यामुळे हाल सुरू आहेत. तर दुसरीकडे सदाभाऊ मात्र शहरातील पंचतारांकित हॉटेल मध्ये मुक्कामी आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.