• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सततच्या पावसामुळे सिल्लोडच्या धबधब्याचा असा झाला जलप्रपात!
  • VIDEO : सततच्या पावसामुळे सिल्लोडच्या धबधब्याचा असा झाला जलप्रपात!

    News18 Lokmat | Published On: Jul 3, 2019 10:18 PM IST | Updated On: Jul 3, 2019 10:20 PM IST

    सिल्लोड, 3 जुलै : मराठवाड्यातही सलगच्या दमदार पावसामुळे नदी-नाले भरुन वाहण्यास सुरुवात झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात संततधार पाऊस आहे. सिल्लोड तालुक्यातील आमसरी भागात महादेव मंदिर परिसरात धबधबा कोसळायला लागला आहे. फेसाळलेला हा जलप्रपात म्हणजे डोळ्यांसाठी जणू पर्वणीच आहे. मात्र या धबधब्यावर कोणत्याही प्रकारचं वेडं धाडस करु नये असं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading