• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मुंगूस आणि नागाची लढाई, पाहा कशी केली शिकार
  • VIDEO : मुंगूस आणि नागाची लढाई, पाहा कशी केली शिकार

    News18 Lokmat | Published On: Nov 4, 2019 01:47 PM IST | Updated On: Nov 4, 2019 01:47 PM IST

    औरंगाबाद, 04 नोव्हेंबर: नाग आणि मूंगसाचं वैर हे सगळेच जण जाणतात. एकमेकांसमोर आल्यानंतर कोणीतरी एक ठार झाल्याशिवाय लढाई थांबत नाही. अर्ध्या तासाच्या थरारक लढाईनंतर मूंगसानं सापाची शिकार केली. हर्सूल गावातील तलावाजवळचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी