पुणतांबे गावात प्रभातफेरी काढून शेतकऱ्यांच्या संपाला सुरुवात

पुणतांबे गावात प्रभातफेरी काढून शेतकऱ्यांच्या संपाला सुरुवात

पुणतांब्यासहित पंचक्रोशीतील गावातले गावकरी या प्रभातफेरीत सहभागी झालेत.

  • Share this:

01 जून : पुणतांबे गावात सरकारच्या विरोधात प्रभातफेरी काढून शेतकरी संपाला सुरुवात झालीय. यावेळी पुणतांब्यासहित पंचक्रोशीतील गावातले गावकरी या प्रभातफेरीत सहभागी झालेत.

कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आजपासून संपावर गेलेल्या शेतकऱ्यांनी शांततापूर्णरित्या हे आंदोलन पुढे न्यायचं ठरवलंय. मात्र ठिकठिकाणी शहरात जाणाऱ्या गाड्या अडवण्याचे प्रकार सुरू झालेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं हे आंदोलन नक्की कोणतं वळण घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

 

First Published: Jun 1, 2017 11:34 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading