मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नांदेडमध्ये उद्गीर रोडवर वऱ्हाडाच्या टेम्पोला टँकरची धडक, 11 ठार

लातूर-नांदेड रस्त्यावर लग्नाच्या वऱ्हाडाला घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत अकरा जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण अत्यवस्थ तर 15 जण जखमी आहेत.

नांदेड, 12 मे : लातूर-नांदेड रस्त्यावर लग्नाच्या वऱ्हाडाला घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत अकरा जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण अत्यवस्थ तर 15 जण जखमी आहेत. शिरुर ताजबंद ते मुखेड रस्त्यावर आयशर टेम्पो आणि टँकरची समोरासमोर धडक झाली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातील सर्व मृत औसा तालुक्यातील खरोसा येथील रहिवासी आहेत.
First published:

Tags: Accident, Nanded, Tempo, अपघात, टेंपो, नांदेड, वऱ्हाडी

पुढील बातम्या