• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भाजपचा शिवसेनेवर सर्वात मोठा शाब्दिक हल्ला, थेट उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा
  • VIDEO : भाजपचा शिवसेनेवर सर्वात मोठा शाब्दिक हल्ला, थेट उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा

    News18 Lokmat | Published On: Nov 15, 2019 11:52 AM IST | Updated On: Nov 15, 2019 11:52 AM IST

    मुंबई, 15 नोव्हेंबर: खऱ्या अर्थानं महाराष्ट्रानं पाहिलं मातोश्रीचा आदर ठेऊन भाजपचे सर्वोच्च नेते मातोश्रीवर चर्चा करायला जायते पण आज सत्तेच्या लालसेपोटीही मातोश्रीवरुन सगळे बाहेर पडून पंचतारांकीत हॉटेलची वारी करत आहेत असा टोला आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading