भारतरत्न आपल्या देशातील सर्वोच्च नागरी सन्मान, आपल्या देशासाठी अमूल्य योगदान दिलेल्या व्यक्तीला या गौरवानं, सन्मानीत करण्यात येतं. स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यवीर म्हणून आदरानं उल्लेख होणाऱ्या विनायक दामोदर सावरकर यांना गौरविण्यात यावं ही अनेक वर्षांपासून असलेली मागणी आता पुन्हा एकदा ऐरणीवर समोर आली आहे. कारण महाराष्ट्र विधानसभा सुरू असलेल्या अधिवेशनात सुरू झालेल्या राजकीय कोपरखळ्या. नेमके याचेच पडसाद आता उमटायला सुरुवात झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ashish shelar, BJP, Shivsena, Uddhav tahckeray