• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: वारीतही लोककलेचा वारसा जपणारे 'वासुदेव'
  • SPECIAL REPORT: वारीतही लोककलेचा वारसा जपणारे 'वासुदेव'

    News18 Lokmat | Published On: Jul 3, 2019 02:07 PM IST | Updated On: Jul 3, 2019 02:07 PM IST

    गोविंद वाकडे (प्रतिनिधी) सातारा, 03 जुलै: पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना प्रवासादरम्यान कधीही पांडुरंगाचा विसर पडू नये ह्यासाठी सतत हरिनामाचा गोडवा गाणारे वासुदेव ठिकठिकाणी दिसतात आणि वासुदेव म्हणविणारे ह्या व्यक्ती अभंग आणी गवळण गाण्या बरोबरच "वासुदेव" ह्या लोक कलेचा वारसाही खऱ्या अर्थाने ह्या वारीच्या माध्यमातून जपत आहेत. म्हणूनच त्यांना सोनाई पशु आहार यांच्याकडून भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading